This job ad has been posted over 40 days ago...
0

applicants

Full-time ATM Cash Loader

at Future Plan in Maharashtra

नमस्कार मित्रानो

आम्हाला ATM मध्ये पैसे जमा करण्यासाठी काही मुलांची गरज आहे

ठिकाण - ठाणे / गोरेगाव / कळंबोली / भायखळा

एकूण जागा - 50

शिक्षण - ssc passed / hsc passed

Android मोबाइल असणे गरजेचे आहे.

कामाची वेळ - ९ ते १० तास

पगार - १२५०० + PF + ESIC आणि OT

कामाची माहिती
- मुलांना जिथे राहता त्या जवळचे ठिकाण भेटेल.
- दररोज सकाळी त्यांना ऑफिस मध्ये जावे लागेल आणि गाडी माडे बसून वेगवेगळ्या ठिकाणी ATM ला जाणे.
- त्या ATM मध्ये पैसे लोड करणे त्या नंतर पुढील ATM मध्ये जाणे.
- खूप सोपे काम आहे आणि जास्त वेळ काम केले तर OT भेटेल.

Free Of Cost Job

If interested WhatsApp your Resume on - 89765 06316/ 8976506317
Reference : ATM Cash Loader jobs


« Go back to category
Is this job ad fake? Report it!   
Recommend to a friend
Published at 18-02-2023
Viewed: 60 times